October 1, 2025 1:39 PM

views 79

रेपो दर ५.५ टक्के ठेवण्याचा RBIचा निर्णय

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल  न करता साडेपाच टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक आज मुंबईत झाली, त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती वार्ताहरांना दिली. पतधोरण समितीच्या सदस्यांनी एकमताने रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला असं मल्होत...

October 1, 2025 9:36 AM

views 32

तमिळनाडूमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्पात बांधकाम सुरू असलेली एक कमान कोसळून ९ मजुरांचा मृत्यू

तमिळनाडूमध्ये एन्नोर भेल औष्णिक ऊर्जा प्रकल्पात बांधकाम सुरू असलेली एक कमान कोसळून नऊ मजुरांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मृतांमधील बहुतेक जण आसाममधील आहेत. जखमींना स्टॅनले सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुप...

October 1, 2025 9:32 AM

views 70

Women’s World Cup : श्रीलंकेचा पराभव करून भारताची विजयी सलामी

आयसीसी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. भारतानं ४७ षटकांमध्ये २६९ धावा केल्या. अमनज्योत कौरनं ५७ धावा करून भारताची बाजू मजबूत केली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यामुळं भारताची धावसंख्या २७० अशी निश्चित करून श्रीलंकेपुढे विजयासाठी २७१ ध...

October 1, 2025 9:16 AM

views 56

प्रधानमंत्री मोदी RSSच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात संघाचा वारसा, सांस्कृतिक योगदान आणि देशाच्या एकात्मतेत संघाची भूमिका या गोष्टी अधोरेखित केल्या जाणार आहेत. पंतप्रधान या प्रसंगी संघाचं देशाप्रती योगदान अधोरेखित करणाऱ्या वि...

October 1, 2025 9:13 AM

views 49

RBI द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार

रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसांची बैठक सोमवारी मुंबईत सुरू झाली. आता आज बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा दहा वाजता पतधोरण जाहीर करतील. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पतधोरण आढाव्यात रेपो दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता...

October 1, 2025 9:26 AM

views 63

UPSच्या निवडीसाठी २ महिन्यांची मुदतवाढ

एकात्मिक निवृत्तिवेतन योजना म्हणजे यूपीएसमध्ये निवडीसाठीच्या मुदतीत सरकारनं दोन महिने वाढ केली आहे. ही मुदत काल संपणार होती. मात्र, आता पात्र कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे कायदेशीर जोडीदार यांना तीस नोव्हेंबरपर्यंत आपली निवड निश्चित करता येणार आहे.   या योजनेत अनेक सकारात...

September 30, 2025 9:12 PM

views 65

स्पीड पोस्टचे नवे दर लागू, ओटीपी आधारित सेवाही सुरू होणार

भारतीय टपाल विभागाने आपल्या स्पीड पोस्ट या सेवेसाठी नव्या दरांची घोषणा केली आहे. हे दर उद्यापासून लागू होतील. या नव्या दरांनुसार, ५० ग्रॅम वजनाच्या पोस्ट अथवा पार्सलवर स्थानिक पातळीवर १९ रुपये, २०० किलोमीटर ते २ हजार किलोमीटर अंतरासाठी ४७ रुपये आकारले जातील. ५१ ते अडीचशे ग्रॅम वजनाच्या पार्सलसाठी शह...

September 30, 2025 9:10 PM

views 510

ओला दुष्काळ नियमात बसत नसला, तरीही दुष्काळाच्या सवलती लागू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नाही, मात्र दुष्काळासाठी ज्या सवलती लागू केल्या जातात तशाच सवलती लागू केल्या जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फ़डनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते.    राज्यात अतिवृ...

September 30, 2025 7:47 PM

views 38

‘स्वस्थ नारी , सशक्त परिवार’ उपक्रमा अंतर्गत हिंगोलीत शिबीरं

‘स्वस्थ नारी , सशक्त परिवार’ उपक्रमा अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात आज 530 महिला आणि  60 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वसमत, औंढा, कळमनुरी इथलं उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, आणि ग्रामी...

September 30, 2025 7:43 PM

views 36

‘मनोहर वामन देसाई’ रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार’ योजने अंतर्गत शिबीर

मुंबईत मालाड इथल्या महानगरपालिकेच्या ‘मनोहर वामन देसाई’ रुग्णालयात आज ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ योजने अंतर्गत महिला आणि बालकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात गर्भवती महिलांची आणि लहान मुलांची तपासणी आणि  लसीकरण करण्यात आलं. तसंच आहारतज्ज्ञांनी  मार्गदर्शन केलं.    शिबिरात...