October 7, 2025 2:30 PM

views 26

संरक्षण क्षेत्रातली आत्मनिर्भरता कृतीमधे परावर्तीत झाली असून त्याचा व्यापक परिणाम झाला आहे-संरक्षणमंत्री

संरक्षण क्षेत्रातली आत्मनिर्भरता ही घोषणा आणि धोरणांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीमधे परावर्तीत झाली असून त्याचा व्यापक परिणाम झाला आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं संरक्षण नवोन्मेष संवाद कार्यक्रमात बोलत होते. आजच्या काळात युद्धामधे तंत्रज्ञानाचा व...

October 7, 2025 2:39 PM

views 37

अमेरिकेत कालही अनुदान विधेयकावर सहमती न झाल्यानं शटडाऊन कायम

अमेरिकेमध्ये सरकारी कामकाज चालवण्यासाठी निधी मंजूर कारण्याबाबतचं विधेयक अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृहात काल मंजूर झालं नाही. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन दोन्ही पक्षांनी ही कोंडी सोडवण्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला मंजुरीसाठी आवश्यक असलेली ६० मतं मिळाली नाहीत. त्यामुळे अमेरिकेतलं सरकारी कामकाज सलग सातव...

October 7, 2025 2:24 PM

views 90

मतदार याद्यांचं सखोल पुनरिक्षण देशभरात करण्यात येणार

मतदार यांद्यांच्या सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया देशभरात राबवण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केलं.  ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. देशभरात मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण करण्यासाठी निवडणूक आयोग तयारी करत असून याच्या तारखा निश्चित करून लवकर याची घोषणा करण्...

October 7, 2025 12:29 PM

views 30

भारत, महिला, शांतता आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या आपल्या उद्दिष्टांवर ठाम

आमचा शेजारी देश स्वतःच्या नागरिकांवर बॉम्ब हल्ले करत असून, पद्धतशीरपणे नरसंहार करत असल्याचं भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश,  ‘महिला, शांतता आणि सुरक्षा’ या विषयावर आयोजित खुल्या चर...

October 7, 2025 12:22 PM

views 66

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर उद्या भारत दौऱ्यावर

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर उद्या भारत दौऱ्यावर येत आहेत. स्टार्मर यांची ही पहिलीच भारत भेट आहे. ९ ऑक्टोबर रोजी स्टार्मर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट घेतील आणि भारत-ब्रिटन द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेतील. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, संरक्षण आणि सुरक्षा, पर्यावरण ...

October 7, 2025 12:21 PM

views 25

कृत्रिम बुद्दीमत्तेच्या अंमलबजावणीसाठी विश्वास आणि सुरक्षितता आवश्यक-एस. जयशंकर

कृत्रिम बुद्दीमत्तेची जबाबदारीने अंमलबजावणी करण्यासाठी विश्वास आणि सुरक्षितता आवश्यक असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘ट्रस्ट अँड सेफ्टी फेस्टिवल ऑफ इंडिया’ महोत्सवाला संबोधित करत होते.   आगामी काळात कृत्रिम बुद्दीमत्त्ता अर्थव्यवस्थांमध्ये परिवर्त...

October 7, 2025 11:12 AM

views 120

अमेरिका मध्यम आणि अवजड ट्रक्सच्या आयातीवर 25 टक्के शुल्क येत्या 1 नोव्हेंबरपासून लादणार

सर्व प्रकारच्या मध्यम आणि अवजड ट्रक्सच्या येत्या 1 नोव्हेंबरपासून आयातीवर 25 टक्के शुल्क लादण्यात येईल अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेत सुमारे 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक ट्रकचालक म्हणून काम करतात आणि ट्रक वाहतूक उद्योग हा तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं तिथल्य...

October 7, 2025 9:43 AM

views 64

इस्राइल आणि हमासच्या अधिकाऱ्यांची इजिप्तमध्ये चर्चा सुरू

गाझामधला संघर्ष थांबवण्याबाबत अमेरिकेनं तयार केलेल्या आराखड्यावर इस्राइल आणि हमासच्या अधिकाऱ्यांची इजिप्तमध्ये चर्चा सुरू आहे. पॅलेस्टाइनच्या कैद्यांची आणि इस्राइलच्या ओलिसांची मुक्तता करण्यावर या चर्चेत भर दिला जात आहे. विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यावर इस्राइलच्या सर्व ओलिसांना सोडण्याची तयारी असल्य...

October 7, 2025 9:39 AM

views 50

भारत मोबाईल कॉँग्रेसचं उद्या नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

आशियातील महत्त्वाचा दूरसंवाद आणि तंत्रज्ञान कार्यक्रम इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 चं उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. बदलासाठी नवोन्मेष ही या चार दिवसांच्या मेळाव्याची संकल्पना आहे. दूरसंवाद आणि डिजिटल तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन हा या कार्यक्...

October 7, 2025 9:37 AM

views 52

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन विविध राजकीय पक्षांच्या राज्यसभेतील नेत्यांना भेटणार

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज विविध राजकीय पक्षांच्या राज्यसभेतील नेत्यांना भेटणार आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून राज्यसभा खासदारांबरोबरची त्यांची ही पहिली औपचारिक बैठक आहे. पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी आजच्या ब...