October 8, 2025 7:48 PM

views 30

छत्तीसगढमध्ये १६ माओवादी शरण

छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात आज १६ माओवाद्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. यात  ७ महिलांचा समावेश आहे. शरणागत माओवाद्यांवर एकत्रितपणे सुमारे ३८ लाखांचं बक्षीस सरकारनं ठेवलं  होतं. राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत यापैकी प्रत्येकाला ५० हजार रुपयांचा धनादेशदेण्यात आला. गेल्या २० महिन्यात १८...

October 8, 2025 7:45 PM

views 28

आंध्रप्रदेशातल्या फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत ६ कामगारांचा मृत्यू

आंध्रप्रदेशातल्या कोन्नासीमा जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत ६ कामगार भाजून मरण पावले तर काही जण जबर जखमी झाले.जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.  लक्ष्मी गणपती कारखान्यात ही  घटना घडली. फटाक्याच्या दारूने झालेल्या या स्फोटात कारखान्याचं  छपरं कोसळलं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू ...

October 8, 2025 7:33 PM

views 128

पुणे महापालिकेचा दिवळी बोनस जाहीर!

पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तसंच शिक्षण मंडळाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त ८ पूर्णांक ३३ शतांश टक्के बोनस जाहीर झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या वेतनाबरोबर बोनस दिला जाणार आहे.  विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही पहि...

October 8, 2025 7:14 PM

views 57

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांची मुंबईत विविध उद्योजकांशी चर्चा

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या व्यापारी शिष्टमंडळानं आज मुंबईत देशातल्या विविध उद्योजकांची भेट घेतली.   भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने स्वाक्षरी केलेला सर्व...

October 8, 2025 7:02 PM

views 44

ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या वसतीगृहासाठी जमीन अधिग्रहित करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, कार्यालय आणि अभ्यासिका उभारण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करून जागा निश्चित करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आज मंत्रालयात बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत अनेक जि...

October 8, 2025 7:29 PM

views 153

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो ३ चा अखेरचा टप्पा, आणि मुंबई १ ॲपचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो ३ चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा, तिकिट काढण्यासाठीचं मुंबई वन हे ॲप आणि आयटीआयमधल्या अल्प...

October 8, 2025 7:30 PM

views 113

पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ!

पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, यासोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते आज मंत्रालयात पूरग्रस्त भागातल्या वि...

October 8, 2025 7:30 PM

views 57

रसायन शास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर

रसायन शास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जपानच्या क्योटो विद्यापीठाचे सुसुमु कितागावा, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाचे रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ओमर याघी यांना जाहीर झाला आहे.    रेणूंचा नवा आराखडा तयार केल्याबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आला. यामुळं वा...

October 8, 2025 6:48 PM

views 40

नवी मुंबई विमानतळामुळे राज्याच्या जीडीपीत १ टक्के वाढ होईल, मुख्यमंत्र्यांना विश्वास

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं. नवी मुंबई विमानतळामुळे राज्याच्या जीडीपीत १ टक्के वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.हा विमानतळ देश आणि राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावेल, असं मुख्यमंत्री देवें...

October 8, 2025 3:03 PM

views 60

ISSF स्पर्धा आजपासून ग्रीसमध्ये अथेन्स इथं सुरू

ISSF  जागतिक नेमबाजी अजिंक्यपद - २०२५  स्पर्धा आजपासून ग्रीसमध्ये अथेन्स इथं सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताचे १२ खेळाडू सहभागी झाले आहेत.  या स्पर्धेत ६८ देशांतले ४०० पेक्षा जास्त नेमबाज सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेते खेळाडू वर्षाअखेरीस दोहा इथं होणाऱ्या ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्...