October 9, 2025 8:22 PM

views 118

राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,  नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी काल राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली. या यादीतली नावे mahasecvoterlist.in या वेबसाइटवर मतदारांना शोधता येतील. तहसील, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे. 1 जुलै 2025 रोजी व...

October 9, 2025 8:51 PM

views 2.7K

राज्यातल्या निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,  नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली. या यादीतली नावे mahasecvoterlist.in या वेबसाइटवर मतदारांना शोधता येतील. तहसील, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे. 1 जुलै 2025 रोजी विधान...

October 9, 2025 7:51 PM

views 16

विविध मागण्यांसाठी महावितरणमधल्या ७ कर्मचारी संघटना संपावर

विविध प्रलंबित मागण्या आणि प्रश्नांवर प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधात महावितरण मधल्या ७ कर्मचारी संघटनांनी आजपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. संपकाळात वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ नये याकरता व्यवस्थापनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या आंदोलनाबाबत महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अ...

October 9, 2025 7:38 PM

views 58

नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लास्लो क्राझनाहोर्काई यांना जाहीर

साहित्यनिर्मितीसाठीचा नोबेल पुरस्कार यंदा हंगेरियन लेखक लास्लो क्राझनाहोर्काई यांना जाहीर झाला आहे. आधुनिकोत्तर मानल्या जाणाऱ्या विषय कल्पनांवर लिहीणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.  २०१५मधे त्यांना मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कादंबरी, कथा, लघुकथा,  निबंध,  अशा विविध साहित्यप्रकारा...

October 9, 2025 3:02 PM

views 304

पूरग्रस्तांना मदत म्हणून १ दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचं राज्य सरकारचं आवाहन

राज्यातल्या पूरग्रस्तांना मदत म्हणून १ दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केलं आहे. त्यासाठीचं संमतीपत्रक कार्यालयात उपलब्ध करुन देण्याचे आदेश सरकारनं काल जारी केले. राज्य सरकारच्या सेवेतले सर्व अधिकारी-कर्मचारी, विविध स्थानिक स्...

October 9, 2025 3:15 PM

views 38

भारत-ब्रिटन व्यापक धोरणात्मक भागीदारीविषयी द्विपक्षीय चर्चा

भारत आणि युनायटेड किंग्डम नैसर्गिकरीत्या भागीदार असून लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याशी प्रतिनिधी मंडळस्तरावर चर्चा झाल्यानंतर ते संयुक्तपणे प...

October 9, 2025 3:17 PM

views 102

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात AIच्या गैरवापराबद्दल निवडणूक आयोगाचा इशारा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधातल्या उमेदवाराला   लक्ष्य बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करु नये असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश केला आहे. समाजमाध्यमांवर चुकीची, बनावट आणि दिशाभूल करणारी माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने देण्या...

October 9, 2025 2:53 PM

views 49

मुंबई मेट्रो ३चा अखेरचा टप्पा प्रवाशांसाठी खुला

मुंबई मेट्रो ३ चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा आज सकाळपासून प्रवाशांसाठी खुला झाला आहे. आज सकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी जाणारी आणि येणारी पहिली मेट्रो आरे आणि कफ परेड अशा दोन्ही स्थानकांतून रवाना झाली. तर रात्री साडे दहा वाजता शेवटची मेट्रो असेल. यामुळं मंत्रालय, विधानभवन, कफ प...

October 9, 2025 1:37 PM

views 80

इस्राइल आणि हमास दरम्यान शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यावर सहमती झाल्याची अमेरिकेची घोषणा

इस्राइल आणि हमास यांच्यात संघर्षविरामाबाबत तसंच ओलिसांची सुटका करण्यासाठीही सहमती झाली असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने आखलेल्या शांतता योजने अंतर्गत इस्रायल आणि हमासमध्ये ही सहमती झाली आहे.    इजिप्तमधे शर्म अल-शेख इथं झालेल्या वाटाघ...

October 9, 2025 1:30 PM

views 51

खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक

खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक केली आहे. मध्यप्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने तामिळनाडूत कांचीपुरम इथं आज सकाळी ही कारवाई केली. या औषधाच्या सेवनामुळे  मध्यप्रदेश आणि राजस्थानातल्या अनेक बालकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. तपास अधिकाऱ्यांनी श्रीशन फार...