October 18, 2025 11:25 AM | Mumbai

printer

डिजिटल अटकेचा बहाणा करून व्यावसायिकाचे ५८ कोटी रुपये लुटणाऱ्या 3 आरोपींना अटक

डिजिटल अटकेचा बहाणा करून मुंबईतल्या एका व्यावसायिकाचे ५८कोटी रुपये लुटणाऱ्या 3 आरोपींना महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं ‘डिजिटल अटक’ या सायबर गुन्ह्याबाबत गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे. हरयाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ही दखल घेतली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.