August 11, 2024 6:32 PM

printer

बीड जिल्ह्यात मालगाडीखाली आल्यानं एका मेंढपाळासह २२  मेंढ्या,आणि दोन जनावरांचा  मृत्यू

बीड जिल्ह्यातल्या परळी जवळच्या मलकापूर शिवारातल्या धनगरतळ्याजवळच्या बोगद्यात आज सकाळी मालगाडीखाली आल्यानं एका मेंढपाळासह २२  मेंढ्या,आणि दोन जनावरांचा  मृत्यू झाला. मधुकर सरवदे हे मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याना  घेऊन जात असताना  समोरुन आलेल्या मालगाडीखाली आले.  या रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूनं  बचावासाठी  पुरेशी जागा नव्हती, त्यामुळं ही दुर्घटना घडली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.