डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 6, 2024 3:57 PM | Pune | Zika Virus

printer

पुणे शहरात झिका विषाणूची लागण झालेले रुग्णांची संख्या ६६ वर

पुणे शहरात झिका विषाणूची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून ही संख्या ६६वर पोहोचली आहे. यामध्ये २६ गर्भवती महिलांना झिका व्हायरची लागण झालेली आहे. आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांचं परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल. 

गेल्या काही दिवसांमध्ये झालेला मुसळधार पाऊस, घाण आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका वाढल्याचं दिसून येत आहे.