बंगळुरू इथं झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगासन स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं तृतीय क्रमांक पटकावला आहे. मुंबई विद्यापीठाच्या महिला संघानं अखिल भारतीय स्तरावर प्रथमच पदक पटकावलं. या कामगिरीच्या जोरावर संघाची खेळों इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.
Site Admin | January 11, 2026 5:55 PM | mumbai univercity | Yoga
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगासन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा तृतीय क्रमांक