परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज योग शिबिर घेण्यात आलं. शहरातील विद्या प्रसारणी शाळेच्या सभागृहात समर्थ प्रभात योग समिती आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं. यावेळी योग प्रशिक्षकांनी विविध आसनांची प्रात्यक्षिकं सादर केली त्यानंतर योग जनजागरण फेरी काढण्यात आली.
Site Admin | June 13, 2025 3:47 PM | परभणी | योग शिबिर
परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं आज घेण्यात आलं योग शिबिर
