February 13, 2025 3:25 PM | YES Bank Case

printer

YES Bank Case : DHFLचे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांना जामीन मंजूर

येस बँक मनी लाँडरिंग प्रकरणी DHFL चे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांना आज मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. आरोपी प्रदीर्घ काळ तुरुंगात आहेत, तसंच या प्रकरणाची सुनावणी लवकर सुरु होण्याची शक्यता नाही. या गोष्टी लक्षात घेता, न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकल पिठानं काल दोन्ही आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपये जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.