आज जागतिक बालमजुरी विरोधी दिन आहे. मुलांचं शोषण थांबवण्यासाठी आणि बालमजुरी निर्मूलनासाठी प्रयत्न तीव्र करणं हे यावर्षीचं उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी सुमारे १३कोटी ८० लाख बालकामगार होते, यापैकी सुमारे ५ कोटी ४० लक्ष मुलं आरोग्य, सुरक्षिततता आणि विकासासाठी हानिकारक ठरतील अशी धोकादायक कामं करत होती असं आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि संयुक्त राष्ट्र बाल निधीनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे.
Site Admin | June 12, 2025 1:37 PM | #WorldDayAgainstChildLabour.
आज जागतिक बालमजुरी विरोधी दिन
