आज जागतिक प्राणीरोग प्रतिबंधक दिन आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार भारतात प्राणी चावल्याच्या जवळपास ९१ लाख घटना दरवर्षी घडतात आणि कुत्रा चावल्यानं रेबीज होऊन पाच हजार सातशेपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडतात. २०३० पर्यंत कुत्र्यामुळे होणाऱ्या रेबीजचं निर्मूलन करण्यासाठी आरोग्य यंत्रणेनं जलद कृती करायची गरज आयसीएमआरनं अधोरेखित केली आहे.
Site Admin | July 6, 2025 2:34 PM | World Zoonoses Day
आज जागतिक प्राणीरोग प्रतिबंधक दिन