बिश्केक इथं झालेल्या जागतिक कनिष्ठ गट कुस्ती स्पर्धेत भारताच्या फ्रीस्टाईल संघाने उपविजेतेपद मिळवलं. भारतीय कुस्तीगीरांनी २ सुवर्ण, एक रौप्य आणि ५ कांस्यपदकं मिळवत १५७ गुणांची कमाई केली.
सर्व प्रकारांमधे मिळून भारताला १० सुवर्ण, ३ रौप्य आणि ८ कांस्यपदकं मिळाली.