जागतिक हवामान दिन आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. हवामानाविषयी अभ्यास, आणि जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २३ मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो. सुरुवात मध्ये जागतिक हवामान संघटनेची स्थापना २३ मार्च १९५० रोजी झाली, त्याचं औचित्य साधून १९६१ पासून हा दिवस साजरा केला जातो. “आगाऊ सूचना मिळालेली दरी एकजुटीने सांधूया” ही यंदाच्या हवामानदिनाची संकल्पना आहे.
Site Admin | March 23, 2025 1:36 PM | World Meteorological Day
आज, जागतिक हवामान दिन !
