जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस

आज जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस आहे. मेंदूतल्या रक्तपुरवठ्यातील बिघाडामुळे स्नायुंच्या हालचाली प्रभावित होणं अशा स्वरुपातील हा आजार आहे.

या आजाराबाबत जागृती आणि पिडीतांबद्दल सहवेदना व्यक्त करणं अशी या दिवसाची संकल्पना आहे. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.