कनिष्ठ महिला आशिया हॉकी स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय

ओमानमध्ये मस्कत इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतीय संघानं बांग्लादेशवर १३-१ असा दणदणीत विजय मिळवला. भारतातर्फे मुमताज खान हिनं 4 तर कनिका सिवाच आणि दीपिका यांनी प्रत्येकी ३ गोल केले. आज गट साखळीतला भारताचा दुसरा सामना मलेशियासोबत होणार आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी चिली इथं होणाऱ्या कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीची पात्रता फेरी आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.