भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघादरम्यान अंतिम सामन्याला अहमदाबादमध्ये प्रारंभ

भारत आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी आधीचे एक एक सामने जिंकून बरोबरी साधली असल्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करतील. 

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करायचा निर्णय घेतला आहे.