डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या, पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीतला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू कार्लोस अल्काराझ याचा सामना ब्रिटनच्या कॅमरन नोरी बरोबर होईल तर जागतिक क्रमवारीतला पाचव्या क्रमांकाचा खेळाडू टेलर फ्रिट्ज चा सामना खाचानोवा याच्याबरोबर होईल.

 

महिला एकेरीत, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आरीना  सबालेंका हीचा सामना जर्मनीच्या लॉरा सिग्मंड बरोबर होणार असून दुसरा सामना अमांडा अनिसिमोवा आणि अनास्तासिया पाव्लुचेनकोवा यांच्यात खेळला जाणार आहे. 

 

काल पुरुषांच्या दुहेरीत युकी भांब्रीच्या पराभवानंतर या स्पर्धेतलं भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा