केरळ आणि पुद्दुचेरीच्या माहेमधल्या काही भागात उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर छत्त्तीसगड आणि मध्य प्रदेशात थन्डीची लाट पसरण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. ईशान्य भारतात धुकं पसरण्याची तसेच किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं कळवलं आहे.
Site Admin | November 13, 2025 8:50 PM
केरळ आणि पुद्दुचेरी माहेमधल्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता