डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

देशात पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी हवामान विभागानं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आसाम मेघालय आणि पंजाबमध्ये गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता आहे.

 

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या सात दिवसांत मध्य भारतात कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा