March 19, 2025 7:52 PM | Weather Update

printer

येत्या दोन दिवसात मराठवाड्यात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत काल किंचित वाढ झाली.

 

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रात्रीच्या तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.