दक्षिण कोकण किनारपट्टी जवळ अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, हवामान विभागानं दक्षिण कोकण किनारपट्टी भागाला जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या २ ते ३ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता असून, २७ मे च्या सुमाराला तो पूर्व भारतात पोहोचेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Site Admin | May 22, 2025 3:29 PM | Red alert | Weather alert
दक्षिण कोकणाला पावसाचा रेड अलर्ट
