डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुलांना सर्वोत्तम कौशल्य तसंच भवितव्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत – केंद्रीय मंत्री जयंत चौधरी

मुलांना सर्वोत्तम कौशल्य तसंच भवितव्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी इथं पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यालय प्रशासनाच्या समस्या जाणून घेतल्या.