डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

WAVES Summit India ही परिषद एक नव्या युगाची नांदी- अश्वीनी वैष्णव

WAVES Summit India ही परिषद एक नव्या युगाची नांदी असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी मुंबईत आयोजित वेव्हज परिषदते सांगितलं. 

 

अनेक जागतिक कंपन्यांनी या संदर्भात भारतासोबत काम करण्याची तयारी दर्शविली असून गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह सात जागतिक कंपन्यांनी वेव्हज परिषदेदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसोबत सामंजस्य करार केला.

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू देखील यावेळी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.