डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 1, 2025 8:29 PM

printer

 भारतीय चित्रपट छोट्या शहरातल्या प्रेक्षकांसाठीही परवडणारा व्हावा – शाहरुख खान

 भारतीय चित्रपट छोट्या शहरातल्या प्रेक्षकांसाठीही परवडणारा व्हावा अशी अपेक्षा अभिनेता शाहरुख खान यांनी व्हेव्ज परिषदेत व्यक्त केली. ते या परिषदेत आयोजित केलेल्या फ्रॉम आउटसायडर टू रुलर या विशेष सत्रात बोलत होते. भारतीय चित्रपट आणि करमणूक क्षेत्र अधिक सशक्त होण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्था आणि उद्योगांबरोबर करार करण्यावर त्यांनी भर दिला. 

 

अभिनेत्री दिपीका प़डूकोण यावेळी म्हणाल्या की व्हेव्ज परिषदेनं चित्रपट, एनिमेशन, ओटीटी, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि इतर अत्याधूनिक तंत्रांना एकत्र आणलं आहे.

 

यासोबतच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदार पडताळणी आणि नोंदणी अभियानात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांना छायाचित्र असलेलं ओळखपत्र जारी करण्याचे निर्देशही आयोगानं दिले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.