WAVES Resonate EDM Challenge: पहिल्या दहा उत्कृष्ट स्पर्धकांच्या नावांची घोषणा

वेव्हज परिषदेमधे क्रिएट इन इंडिया स्पर्धे अंतर्गत रेझोनेट द ईडीएम चॅलेंज स्पर्धेच्या पहिल्या दहा उत्कृष्ट स्पर्धकांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली. यात महाराष्ट्रातल्या श्रीकांत वेमुला, मयांक वाढानी, क्षितीज खोडवे, आदित्य दिलबागी, सुमित चक्रबोर्ती, मार्क सिमलीह, नोबज्योती बोरूआ, आसाममधल्या आदित्य उपाध्याय, दिब्यजित राय, आणि नवी दिल्लीतल्या देवांश रस्तोगी यांचा समावेश आहे. या स्पर्धकांना १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हज परिषदेच्या ग्रँड फिनाले मध्ये आपल्या कलेचं सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.