व्हेवज शिखर परिषदेत चित्रपट निर्मितीविषयी मास्टरक्लासचं आयोजन

व्हेवज शिखर परिषदेत चित्रपट निर्मितीविषयी मास्टरक्लासचं आयोजन करण्यात आलं आहे. ऍनिमेशन फिल्म मेकर्स कॉम्पिटेशन स्पर्धेच्या विजेत्यांना यात मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल.

 

यात उद्या गुनीत मोंगा यांचं, ५ मार्च रोजी अर्नी ओले लोपेज, ६ मार्च रोजी अनुसिंह चौधरी हे मार्गदर्शन करतील. मास्टरक्लासमधे शोबू यार्ला गड्डा यांनी आज मार्गदर्शन केलं.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्ज या कार्यक्रमाचा हा उपक्रम १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.