WAVES 2025 : मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ‘व्हेवज बाजार’ व्यासपीठ उपलब्ध

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या व्हेवज इंडिया २०२५ या कार्यक्रमांतर्गत मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी व्हेवज बाजार हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत चित्रपट, टीव्ही, निमेशन, गेमिंग, जाहिरात, संगीत दिग्दर्शन, रेडिओ यांसह माध्यमांच्या विविध प्रकारांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जाहिरात किंवा चित्रपटांचे निर्माते, गेम डेव्हलपर आदींसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळू शकणार आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.