May 4, 2025 3:20 PM | WAVES 2025

printer

वेव्हज परिषदेचा आज समारोप

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक वेव्हज अर्थात जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन परिषदेचा आज समारोप होत आहे. चित्रपट निर्मिती या विषयावर सत्रं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आज करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात ९० हून अधिक देशांतले दहा हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.