जैन हस्तलिखितांचं जनत केल्याबद्दल उपराष्ट्रीपती सी पी राधाकृष्णन यांनी कौतुक केलं तसंच प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. नवी दिल्लीत आचार्य हंसरत्न सुरीश्वरजी महाराज यांच्या आठव्या उपवास पर्ण महोत्सवानिमित्त ते आज बोलत होते. शांतता स्थापन करण्यात आणि जागतिक पातळीवर मान्यता मिळवण्यात जैन धर्माचं मोठं योगदान असल्याचं ते म्हणाले. जैन विचारांचा तमिळ साहित्यावर मोठ्या प्रभाव असल्याचं राधाकृष्णन यांनी सांगितलं.
Site Admin | November 9, 2025 8:48 AM | VP C. P. Radhakrishnan
जैन हस्तलिखितांचं जनत केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी केलं कौतुक