डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 14, 2024 8:17 PM | Elections | Sri Lanka

printer

श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान

श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान झालं असून, आज संध्याकाळी मतमोजणीही सुरु झाली. प्रथम टपाली मतदानाची मोजणी होत असून, त्याची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल, तर अंतिम निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे, असं श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं सांगितलं. 

या निवडणुकीत २२५ जागांसाठी ८ हजार ८०० उमेदवार रिंगणात होते.