राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – संघाचा शताब्दी वर्ष सोहळा आणि विजयादशमी कार्यक्रम नागपूरमधील रेशीमबाग येथे प्रमुख पाहुणे म्हणून
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत सुरू झाला आहे .
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत याप्रसंगी त्यांचे मुख्य भाषण देतील.
संघाचा हा समारंभ पाहण्यासाठी देश-विदेशातील मान्यवर उपस्थित आहेत. यामध्ये पथसंचलन, शस्त्रपूजन आणि स्वयंसेवकांचे शारीरिक प्रात्यक्षिक यांचा समावेश आहे.
स्वयंसेवकांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित आहेत.