डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 22, 2025 3:22 PM

printer

यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर यांना जाहीर

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्रातल्या भरीव योगदानासाठी वर्ष २०२५साठीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुष्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

 

या पुरस्काराचं हे ३७वं वर्ष आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच होणार असून यात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार जवानांचा आणि एका वीरमातेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा