January 5, 2026 6:54 PM

printer

Vijay Hazare Trophy: श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाचा कर्णधार शार्दुल ठाकूर जायबंदी असल्यानं संघाच्या उर्वरित साखळी सामन्यांसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवलं असल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशननं आज जाहीर केलं. या स्पर्धेत क गटात मुंबई सघ्या दुसऱ्या स्थानावर असून, त्यांचा पुढचा सामना उद्या हिमाचल प्रदेशाशी, तर गुरुवारी पंजाबशी होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.