सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांना जरब बसवण्यात येत असून पुढच्या टप्प्यात महसूल विभागाच्या सहाय्याने व्हिडीओ पार्लर आणि कॅसिनोंची तपासणी करावी, अशा सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या सहाव्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
Site Admin | March 27, 2025 7:16 PM | Video parlors and casino
सावधान ! व्हिडीओ पार्लर आणि कॅसिनोची होणार तपासणी
