व्हाइस अ‍ॅडमिरल बी शिवकुमार यांनी ४० वे ‘चीफ ऑफ मटेरियल’ म्हणून पदभार स्वीकारला

व्हाइस अ‍ॅडमिरल बी शिवकुमार यांनी आज ४० वेचीफ ऑफ मटेरियलम्हणून पदभार स्वीकारला. शिवकुमार यांनी यापूर्वी भारतीय नौदलाच्या रणजीत, कृपाण आणि अक्षय या आघाडीच्या युद्धनौकांवर काम केलं असून, आयएनएस वलसुरा या प्रमुख विद्युत प्रशिक्षण तळाचे प्रमुख म्हणून काम केलं आहे.

 

 

शिवकुमार यांना देशासाठी दिलेल्या असामान्य योगदानाबद्दलविशिष्ट सेवा पदकआणिअति विशिष्ट सेवापदक देऊन गौरविण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

 

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.