डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो विजयी

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो विजयी झाल्याची घोषणा राष्ट्रीय निवडणूक परिषदेने केली आहे. मादुरो सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले आहेत. ८० टक्के मतपत्रिकांची मोजणी झाली असून मादुरो यांना ५१ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक परिषदेचे एल्विस अमोरोसो यांनी सांगितलं. एकूण मतदारांपैकी २१ दशलक्ष मतदारांनी निकोलस मादुरो यांना आपली पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, हा निकाल फसवा असून याला कायदेशीर आव्हान देणार असल्याचं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.