समावेशक विकासाची ११ वर्षं या संकल्पनेवर आधारित ‘वार्ता’ या माध्यम कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयानं आज नवी मुंबईत बेलापूर इथं केलं होतं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स-शर्मा, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या संचालक भाग्यश्री साठे यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेत माध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन केलं.
Site Admin | June 18, 2025 8:20 PM | PIB Mumbai | Varta
नवी मुंबईत पत्र सूचना कार्यालयाच्या ‘वार्ता’ या माध्यम कार्यशाळेचं आयोजन
