देशाच्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातल्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम् म्हणण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, वंदेमातरम् गीताची महती, माहिती, अर्थ, इतिहास सांगतानाचा २५ ते ३० सेकंदाचा व्हिडिओ तसंच २-३ छायाचित्रं आपल्या शाळा, महाविद्यालय तसंच गावाच्या नावासकट ठाण्यातल्या राजमाता जिजाबाई ट्रस्टच्या https://drive.google.com/drive/folders/1YCrCpOJXWVZI8V7L7bt8EeJ1H_ULCNCJ?usp=sharing या लिंकवर पाठवा.
Site Admin | October 30, 2025 5:22 PM | Vande Mataram
‘वंदे मातरम्’ म्हणा, अन् व्हिडिओ पाठवा