नांदेड – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते होणार आहे. फडनवीस हे हुजूर साहिब नांदेड इथून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील. नांदेड ते मुंबई दरम्यानचं ६१० किलोमीटरचं अंतर ही गाडी साडे नऊ तासांत पूर्ण करेल.
Site Admin | August 25, 2025 3:54 PM
उद्या नांदेड – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन
