जम्मू काश्मीरमधल्या वैष्णव देवी यात्रेला आज पुन्हा सुरुवात झाली. खराब हवामानामुळे ही यात्रा तीन दिवस स्थगित करण्यात आली होती. हवामान स्वच्छ झाल्यानंतर भाविकांसाठी मार्ग खुले करण्यात आले आहेत. यात्रा सुरळीत सुरू झाली असून भाविकांना गुंफेकडे जाण्याची परवानगी दिल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.
Site Admin | October 8, 2025 2:33 PM
जम्मू काश्मीरमधल्या वैष्णव देवी यात्रेला आज पुन्हा सुरुवात