अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता व्हिसासाठी अर्ज करता येणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपप्रवक्ते मिगनॉन हयुस्टन यांनी जाहीर केलं आहे.
सर्व व्हीआय निर्णय हे राष्ट्रीय सुरक्षेवर आधारित असून विद्यार्थ्यानी त्यांचा व्हिसा अभ्यासाच्या उद्देशासाठीच वापरावा आणि नियमंच काटेकोर पालन करावं, असं पत्रकारांशी बोलताना हयूस्टन यांनी सांगितलं. विद्यार्थ्यानी इथे शिक्षण घेण्यासाठी यावं यावेळी इथल्या कोणत्याही मालमत्तेचं नुकसान होऊन अडथळा निर्माण होईल असं कोणताही कृती करू नये.
हे धोरण अमेरिकेचे नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी टायर करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.