डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 16, 2025 2:48 PM | Journalists

printer

पत्रकारांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा अमेरिका सरकारचा निर्णय

व्हाईस ऑफ अमेरिका आणि सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या इतर संस्थांच्या  पत्रकारांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय काल अमेरिका सरकारने घेतला आहे. व्हाईस ऑफ अमेरिका, रिडिओ फ्री एशिया, रेडिओ फ्री युरोप आणि इतर प्रसारकांच्या शेकडो कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे रजेवर जायला सांगण्यात आलं आहे. त्यांना ओळखपत्र आणि इतर कार्यालयीन सामग्री जमा करायलाही सांगितलं गेलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा