अन्य उत्पादनांनतर आता इतर देशांत तयार झालेल्या चित्रपटांवरही शंभर टक्के आयातकर लावण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केला. गेल्या मे महिन्यात ट्रम्प यांनी चित्रपटांवर आयातशुल्क लावण्याचे अस्पष्ट संकेत दिले होते. अमेरिकेबाहेरच्या सहनिर्मितीला आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महसूल संकलनाला यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.
Site Admin | September 30, 2025 9:37 AM | Films | Import Tax | US
देशात तयार झालेल्या चित्रपटांवरही १०० % आयातकर, अमेरिकेची घोषणा
