UPSC च्या २०२४ च्या नागरी सेवा परीक्षाच्या निकालात शक्ती दुबे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हर्षित गोयल दुसऱ्या आणि अर्चित डोंगरे तिसऱ्या स्थानी आहे.
यावेळी एकूण १००९ उमेदवारांची विविध नागरी सेवांसाठी निवड झाली आह. त्यात १८० IAS साठी, ५५ IFS साठी आणि १४७ उमेदवार IPS साठी निवडले गेले आहेत.