गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी गुन्हे रोखण्यावर भर देण्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचं आवाहन

नवीन फौजदारी कायदे समजून घेऊन गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी गुन्हे रोखण्यावर भर देण्याचं आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज केलं आहे. ते आज ते हैदराबादमधल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत भारतीय पोलीस सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या पासिंग आऊट परेडमध्ये बोलत होते. तांत्रिक कौशल्य विकसित करुन सायबर गुन्हेगारीचा सामना करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.