देशातल्या उद्योगांनी आकारमान आणि क्षमता वाढवावी केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन

देशातल्या उद्योगांनी आकारमान आणि क्षमता वाढवावी असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत PHD Chamber of Commerce and Industry च्या वार्षिक संमेलनाला ते संबोधित करत होते. येत्या २५ वर्षात सर्वच क्षेत्रात भारताला आघाडीवर नेण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.