केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल बेंगळुरूमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. आज शाह आदिचुंचनागिरी विद्यापीठाच्या बेंगळुरू इथल्या संकुलाचं उद्घाटन करतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुंबईत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते सहभागी होणार आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर इथ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि अग्रिकल्चर नवीन मुख्यालय भवनाचं उद्घाटन तसेच राज्यस्तरीय सहकारी औद्योगिक संमेलनाच्या कार्यक्रमालाही अमित शहा उपस्थित राहणार आहेत
Site Admin | June 20, 2025 9:59 AM | कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री | केंद्रीय गृहमंत्री | बी.एस. येडियुरप्पा
केंद्रीय गृहमंत्र्यांनी बेंगळुरूमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची घेतली भेट
