भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही – गृहमंत्री अमित शाह

भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर त्यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे, असं ते म्हणाले.  देशाचं विभाजन करण्याचं षडयंत्र रचणाऱ्यांसोबत उभं राहणं आणि देशविरोधी वक्तव्यं करणं ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय झाली आहे, असंही ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.