केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरची मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे. मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठकही आज होणार आहे.
Site Admin | April 30, 2025 1:23 PM
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू
